• +९१ ९९७५ ८३२८९९

दिनेश उद्योग समूह आपले स्वागत करत आहे.

     दिनेश उद्योग समूहाची . स्थापना २००३ साली श्री. संजयशेठ चव्हाण यांनी केली. पुणे जिल्ह्यातील उत्तम दर्जाचे सेवा क्षेत्रातील स्त्रोत आणि नाव म्हणजे दिनेश उद्योग समूह . आम्ही सदैव आमच्या ग्राहकाच्या समाधानासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या ग्राहकाचे समाधान हेच आमचे ब्रीद आहे.

     दिनेश उद्योग समूह - आम्ही विविध क्षेत्रात म्हणजेच सामुदायिक विवाह सोहळे, मंगल कार्यालय, हॉटेल्स, जाहिरात प्रदर्शन, ट्रक्टर सर्विसेस, फिल्टर पाणी पुरवठा, पतसंस्था व फ्लेक्स प्रिंटींगचे सेवा देण्यासाठी सज्ज आहोत. आपल्या मागण्या आणि गरजा पूर्णत्वाने पुरवण्यासाठी आमचे सुशिक्षित कार्यकारी अधिकारी कार्यान्वित आहेत.

    दिनेश डिजिटल आणि सेवा मुख्यतः आम्ही महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, सोलापूर व इतर ठिकाणी प्रदान करतो. तसेच दिनेश डीजे सिस्टीमसाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहोत.

     मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील परिसरात उत्तम अशी सेवा आणि उत्पादने प्रदान कार्यासाठी दिनेश उद्योग समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापन अधिकारी सतत प्रयत्न करीत आहेत . उत्तम दर्जाची सेवा आणि वेळेत काम तसेच सातत्याने सेवा देण्यामध्ये दिनेश उद्योग समूहाला प्रसिद्धी मिळाली आहे. सन २००३ पासून दिनेश उद्योग क्षेत्रात वाढ होत असून नवनवीन सेवा आणि उत्पादनामध्ये दिनेश उद्योग समूह वाटचाल करत आहे.

ग्राहक अभिप्राय / टीप

मार्च १२ , २०१६ रामशेठ गावडे

- आम्ही दिनेश डिजिटल सेवा वापर केल्यानंतर फार समाधानी आहेत. कि दिनेश डिजिटलने त्यांच्या ग्राहकांना दर्जेदार डीजे साउंड सिस्टीम आणि AC उच्च फ्लाइंग सिस्टीम व्हॅन सेवा दिली.

जून ०२, २०१६ बाबाजी गावडे

आम्ही लग्न कार्यासाठी यशोदीप गार्डन ची सेवा घेतली होती आणि आम्हाला विनयशील आणि योग्य प्रकारे सेवा दिनेश उद्योग समूहाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुरवली .

जून १५, २०१६ शिवानंद हॉटेल

दिनेश उद्योग समूह - आम्ही मागील काही महिन्यापासून दिनेश जाहिराती प्रदर्शानाकडून स्क्रीन जाहिरातीसाठी सेवा विकत घेत असून आम्हाला मुबलक फायदा त्यापासून झालेला आहे.

आम्हास आपला अभिप्राय पाठवा