• +९१ ९९७५ ८३२८९९

     १५००० wats ते २१००० wats उच्च शक्तिशाली आवाज असलेले डी.जे. सिस्टीम आमच्याकडे आहेत. अधिकृत वाद्य आणि संगणकीकृत प्रणाली आम्ही वापरत आहोत. डी.जे. वाहनाच्या आतील बैठक व्यवस्था अतिशय अधिकृत व मुबलक आहे तसेच आतमध्ये ए.सी. ची सुविधा आहे. नवनवीन गाणी आणि संगीत लावण्यासाठी संगीत तज्ञ आहेत. दिनेश डिजिटल मध्ये शक्तिशाली वीज बॅकअप आणि भव्य अशी प्रकाश सजावट आहे. या सर्व गोष्टींमुळे दिनेश डिजिटल प्रसिद्धीच्या शिखरावर आणि लोकप्रिय आहे .

     दिनेश डिजिटल सिस्टीम पुणे जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे कारण दिनेश डिजिटलचा स्टाफ आणि कर्मचारी उच्च प्रतीच्या व्यवस्थापनामध्ये काम करतात, त्यामुळेच इतर स्पर्धाकांमध्ये दिनेश डिजिटलचे पुणे जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. आपल्या जीवनातील मौल्यवान क्षणांसाठी व त्यांच्या मधुर आठवणींसाठी आम्ही काळजी घेतो आणि आमचा स्टाफ त्यासाठी नेहमी कार्यरत आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आमची डिजिटल सेवा प्रदान करतो.

डिजिटल व्हान चे प्रकार
  • लग्झरी ए.सी. डिजिटल व्हान
  • नॉन ए.सी. डिजिटल व्हान
  • मिनी बस व्हान
  • लाईट सजावटीची व्हान


उत्तम दर्जा व वैशिष्ठ्ये
  • ९ X २ बेस
  • १६ Top
  • पूर्ण स्वयंचलित यंत्रणा
  • रिमोट कंट्रोल सिस्टीम


कार्यकारी वर्ग:श्री संजयशेठ चव्हाण

कार्याध्यक्ष यशोदीप गार्डन .

श्री दिनेशशेठ चव्हाण

कार्याध्यक्ष दिनेश उद्योग समूह.

फोटो संकलन