• +९१ ९९७५ ८३२८९९

    हॉटेल दिनेश हे २०११ पासून अवसरी येथे सुरु करण्यात आले. जेवणाचा आस्वाद हीच आमची ओळख आहे. आमचे आचारी सुरुवातीपासुनची टेस्ट जपण्यात यशस्वी आहेत, त्याचबरोबर उत्तम दर्जाही टिकवून ठेवला आहे . आम्ही जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्त्य आणि मसाले व इतर समान हे उच्च प्रतीचे वापरतो, तसेच स्वच्छता आणि हाताळणी देखील उल्लेखनीय आहे. आम्ही शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात जेवण देतो. आणि शाकाहारी असो कि मांसाहारी दोन्ही डिशेश प्रत्येकवेळी उपलब्ध असतात. जर लहान मुले असतील तर त्यांच्यासाठीही वेगळी डिश बनवून देण्याची सुविधा आहे. आमच्या आचरी आणि वेटर हे मनमेळाऊ असल्याने आपल्या गरजा मनी मागण्या समजून आपल्याची प्रेमळ व्यवहार करतात.

    हॉटेलचे ठिकाण : हॉटेल दिनेश - अवसरी बुद्रुक येथे मंचर - शिरूर रोड , पुणे- नाशिक हायवे पासून ७ किमी . आणि मंचर शहरापासून १० किमी. मासवडी आणि मटन, चिकन थाळी मिळण्याचे ठिकाण.

आमचे स्पेशल मेनू:
 • स्पेशल मासवडी थाळी १२० /- रु.
 • स्पेशल चिकन थाळी १२० /- रु.
 • स्पेशल मटन (बोल्हाई) थाळी १६० /- रु.
 • स्पेशल अंडा थाळी ९० /- रु.
 • स्पेशल मच्छी थाळी १४० /- रु.
 • स्पेशल बिर्याणी
 • पंजाबी डिश
 • तंदूर रोटी
 • बाजरीची भाकरी
 • चपाती
 • बर्थडे पार्टीचे आयोजन केले जाईल

मासवडी थाळी : भाकरी / चपाती / तंदूर रोटी, मासवडी प्लेट, मासवडी घरगुती रस्सा, राईस, चटणी, पापड, लोणचे, कोशिंबीर इ. पदार्थ पोटभर मिळतील (एका व्यक्तीसाठी).
चिकन थाळी : भाकरी / चपाती / तंदूर रोटी, चिकन मसाला, चिकन फ्राय, अंडा प्लेट, पांढरा रस्सा, राईस, कोशिंबीर, सलाड इ. पदार्थ पोटभर मिळतील (एका व्यक्तीसाठी).
घरपोच सेवा उपलब्ध: मासवडी थाळी १४० /- रु. : २ भाकरी , ४ मासवडी , मासवडी रस्सा, राईस, सलाड इ.
मासवडी फक्त १०० /- रु. : ४ मासवडी , मासवडी रस्सा इ.
ऑर्डरनुसार इतर उपलब्ध पदार्थ घरपोच केले जातील.
वाढदिवस, मीटिंग, डोहाळजेवण इ. कार्यक्रमासाठी मिनी हॉल भाड्याने मिळेल.
मासवडी थाळी, व्हेज राईस प्लेट, चिकन थाळी, दम बिर्याणी इ. ऑर्डर स्वीकारल्या जातील.

एकदा अवश्य भेट द्या. व जेवणाचा आनंद घ्या...


कार्यकारी वर्ग:श्री संजयशेठ चव्हाण

कार्याध्यक्ष यशोदीप गार्डन .

श्री दिनेशशेठ चव्हाण

कार्याध्यक्ष दिनेश उद्योग समूह.

फोटो संकलन