• +९१ ९९७५ ८३२८९९

    दिनेश ट्रक्टर सर्विस सेंटरची स्थापना सन २००० मध्ये श्री संजयशेठ चव्हाण यांनी केली. आम्ही एच.एम. टी. आणि अर्जुन महिंद्रा या नामांकित कंपन्यांचे ट्रक्टर सर्विसिंग करतो. तसेच आम्ही योग्य दर आकारणी करतो. आम्ही ट्रक्टर सर्विसिंगसाठी लागणारे स्पेअर्स पार्ट ओरिजिनल कंपन्यांचे वापरतो. आमच्याकडील फिटर व कारागीर हे त्या कंपनीचे कुशल असून उत्तम दर्जाचे काळजीपूर्वक काम करून देतात. आमच्याकडे पार्किंगसाठी मोठी जागा आहे.

    ठिकाण : दिनेश ट्रक्टर सर्विसे सेंटर - अवसरी बुद्रुक, मंचर- शिरूर रोड, मंचर शहरापासून १० किमी अंतरावर, आंबेगाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी.

आमच्या दर्जेदार सुविधा:
  • काळजीपूर्वक आणि खात्रीशीर काम
  • कुशल कारागीर / फिटर
  • कंपनीचे स्पेअर पार्ट वापरले जातात.
  • जलद आणि वेळेवर काम